spot_img
देशChandigarh election: भाजपाचा 'तो' विजय रद्द? 'सर्वोच्च' न्यायालयाने काढले 'हे' आदेश

Chandigarh election: भाजपाचा ‘तो’ विजय रद्द? ‘सर्वोच्च’ न्यायालयाने काढले ‘हे’ आदेश

spot_img

Chandigarh election:चंदीगडच्या महापौर निवडणुकीबाबत ‘सर्वोच्च’ न्यायालयाने आदेश काढत आप-काँग्रेसच्या उमेदवाराला महापौर म्हणून घोषित करत भाजप उमेदवाराचा विजय रद्द केला आहे.

चंदीगड महापौर निवडणुकीच्या प्रकरणावर मंगळवारी दि २० फेब्रुवारी रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी पार पडली. महापौर निवडणुकीत झालेल्या गैरप्रकारबद्दल सुप्रीम कोर्टाने निवडणूक प्रक्रियेवर ताशेरे ओढत अधिकारी खोटे बोलल्याचेही सर्वोच्च न्यायालयाने म्हटले आहे.

पुन्हा मतमोजणी करण्याचे निर्देश दिले असून महापौर निवडणुकीत जी ८ मते अवैध ठरली होती, ती मते देखील वैध ठरवली जाणार आहेत. असं सरन्यायाधीश डी वाय चंद्रचूड यांनी म्हटलं आहे. सरन्यायाधीश डीवाय चंद्रचूड, न्यायमूर्ती जेबी परडीवाला आणि न्यायमूर्ती मनोज मिश्रा यांच्या खंडपीठासमोर या प्रकरणाची सुनावणी सुरू आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

मनपा प्रभाग रचनेबाबत महत्वाचे आदेश प्राप्त; सप्टेंबरला अंतिम प्रभाग रचना, असा आहे कार्यक्रम

सुनील चोभे | नगर सह्याद्री महापालिका निवडणुकीसाठी प्रभाग रचना करण्याचे आदेश नगर विकास विभागाने...

‌‘सेनापती बापट‌’ मध्ये गैरव्यवहार! चेअरमनसह संचालक मंडळावर गुन्हा दाखल

पारनेर | नगर सह्याद्री अहिल्यानगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील अळकुटी येथील 75 वषय शेतकरी आणि विमा...

नगर, श्रीगोंदा, शेवगाव,पाथर्डीत तुफान वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा

पिकांचे नुकसान | शेड, घराची पत्रे उडाली | जेऊर, चिचोंडी पाटील, खडकीत नुकसान अहिल्यानगर...

‌‘रयत‌’चे विध्यार्थी गिरवणार आर्टिफिशियल इंटेलिजन्सचे धडे: चेअरमन चंद्रकांत दळवी

कृत्रिम बुद्धीमत्तेवर आधारीत शिक्षण देणारी राज्यातील पहिली शिक्षण संस्था ‌‘रयत‌’ ठरणार अहिल्यानगर | नगर सह्याद्री आर्टिफिशियल...