spot_img
अहमदनगरभाजपची तिसरी यादी जाहीर! २५ शिलेदार ठरले, वाचा सविस्तर

भाजपची तिसरी यादी जाहीर! २५ शिलेदार ठरले, वाचा सविस्तर

spot_img

Maharashtra Politics: विधानसभा निवडणुकीसाठी भाजपने आपली तिसरी यादी जाहीर केली आहे. तिसऱ्या यादीत 25 उमेदवारांची नावे जाहीर करण्यात आली आहे. मुर्तिजापूरमधू हरिश पिंपळे यांना उमेदवारी जाहीर झाली आहे. तर, कटोल मतदारसंघातून चरणसिंग बाबूलालजी ठाकूर यांना तर, माळशिरसमधून राम सातपुते यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.

मतदारसंघ उमेदवार
मुर्तिजापूर – हरिश पिंपळे

कारंजा – सई डहाके

तेओसा – राजेश वानखेडे

मोर्शी – उमेश यावलकर

आर्वी – सुमित वानखेडे

कटोल -चरणसिंग ठाकूर

सावनेर – आशिष देशमुख

नागपूर पश्चिम – सुधाकर कोहले

नागपूर उत्तर – मिलिंद माने

साकोली – अविनाश ब्राह्मणकर

चंद्रपूर – किशोर जोरगेवार

आर्णी – राजू तोडसाम

उमरखेड – किशन वानखेडे

देगलूर -जितेश अंतापूरकर

डहाणू – विनोद मेढा

वसई – स्नेहा दुबे

बोरवली – संजय उपाध्याय

वर्सोवा – भारती लव्हेकर

घाटकोपर पूर्व- पराग शहा

आष्टी – सुरेश धस

लातूर शहर – अर्चना चाकूरकर

माळशिरस – राम सातपुते

कराड उत्तर – मनोज घोरपडे

पलूस कडेगाव – संग्राम देशमुख

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

प्रति पंढरपूर पळशी तीर्थक्षेत्राच्या विकासासाठी कटिबद्ध : सुजित झावरे पाटील

आषाढी एकादशी निमित्त आरती व महापूजा; भाविकांची अलोट गर्दी/ पारनेर पोलीस प्रशासनाचा पळशी येथे...

ठाकरे बंधू एकत्र: आजच्या सभेतील सर्व मुद्दे एकाच क्लिकवर

मुंबई | नगर सह्याद्री महाराष्ट्रातील प्राथमिक शिक्षणात पहिलीपासून हिंदी शिकवण्या संदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द...

नगर शहरात मध्यरात्री अघोरी प्रकार? सीसीटीव्हीमध्ये हालचाली कैद, पहा काय घडलं?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- अहिल्यानगर शहरातील बागडपट्टी येथे अघोरी विद्या, करणी व जादूटोण्याचा घडल्याचा...

शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकट! वाचा, जिल्ह्यात कुठे किती पाऊस?

अहिल्यानगर । नगर सहयाद्री- मे महिन्यात अहिल्यानगरमध्ये पावसाने जोरदार हजेरी लावली. परंतु त्यानंतर मात्र...