spot_img
ब्रेकिंगBreaking news: भाजप अ‍ॅक्शन मोडवर! लोकसभेच्या पाश्वभूमीवर आज बैठक

Breaking news: भाजप अ‍ॅक्शन मोडवर! लोकसभेच्या पाश्वभूमीवर आज बैठक

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री

आगामी लोकसभेच्या पाश्ववभूमीवर भाजपा कडून रणनीती अखण्यास सुरवात झाली आहे. आरएसएस आणि भाजपा अ‍ॅक्शन मोडवर आल्याचे चित्र समोर आले आहे. मुंबईमध्ये संघाचे पदाधिकारी आणि भाजप नेत्यांमध्ये आज बैठका सुरु झाली आहे.

मुंबईतील म्हाळगी प्रबोधिनी येथे संघाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्वतः उपस्थित राहणार असून लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीमध्ये लोकसभा मतदारसंघाची परिस्थिती व महत्वाच्या विषयांवर देखील चर्चा होणार असल्याची माहिती समोर आली आहे.

आगामी लोकसभा निवडणुकीसाठी ही महत्त्वपूर्ण बैठक असणार असल्याचे बोलले जात आहे. सरकारची कामगिरी आणि लोकसभा मतदारसंघाचा आढावाची पदाधिकाऱ्यांकडून घेतला जाणार असून पुढील रणनीती अखण्यास सुरवात होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...

संतापजनक! पंढरपूरला निघालेल्या वारीत अल्पवयीन मुलीवर अत्याचार

Maharashtra Crime News: आषाढी वारीसारख्या भक्तिभावाच्या पर्वात दौंड तालुक्यातील स्वामी चिंचोली येथे घडलेल्या एका...

आमदार रोहीत पवार यांना धक्का; जवळच्या सहकार्यावर अविश्वासाचा ठराव..

जामखेड । नगर सहयाद्री:- कृषी उत्पन्न बाजार समितीचे उपसभापती कैलास वराट यांच्यावर अविश्वास ठराव...