spot_img
महाराष्ट्रभाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार, देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी...

भाजप आमदाराचा शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार, देवेंद्र फडणवीस यांनी केली मोठी घोषणा

spot_img

मुंबई / नगर सह्याद्री : भाजप आमदार गणपत गायकवाड यांनी पोलीस ठाण्यात शिंदे गटाच्या शहर प्रमुखावर गोळीबार केला. यामध्ये शहर प्रमुख महेश गायकवाड गंभीर जखमी झाले.

या प्रकरणानंतर विरोधकांनी आता गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर हल्लाबोल चढवला आहे. दरम्यान आता या प्रकरणाची चौकशी गुन्हे शाखेकडून करण्यात येईल अशी घोषणाच फडणवीस यांनी केलीये.

या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी होणार असल्याचे ते म्हणाले. एसीपी रँकच्या अधिकाऱ्यांकडून पुढील तपास होईल. या प्रकरणातील तिघा आरोपींना गुन्हे शाखेने ताब्यात घेतले आहे. आमदार गणपत गायकवाड, हर्षल केणे, संदीप सर्वांकर याना ताब्यात घेतले असून आमदार गायकवाड यांचा मुलगा वैभव गायकवाड इतर दोन फरार आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

दुचाकीच्या डिक्कीतुन साडेपाच लाख पळविले; नगरमध्ये कुठे घडली घटना पहा

अहिल्यानगर / नगर सह्याद्री कृषी विभागातील सेवानिवृत्त कर्मचाऱ्याने त्याच्या दुचाकीच्या डिक्कीत ठेवलेली ५ लाख...

पुढील 24 तास धोक्याचे… ‘या’ जिल्ह्यांना पाऊस झोडपणार, हवामान खाते काय म्हणतेय पहा

मुंबई / नगर सह्याद्री - गेल्या काही दिवसांपूर्वी मुंबईसह राज्यातील काही भागांना मान्सूनच्या पावसानं...

उच्च न्यायालयाचा मोठा निर्णय; ‘या’ तारखेपासून ओला, उबेर बंद!

Taxi Ban:- कर्नाटक उच्च न्यायालयाने घेतलेल्या निर्णयामुळे ओला, उबर आणि रॅपिडोसारख्या बाईक टॅक्सी अ‍ॅग्रीगेटर्सना...

रामदेव बाबांचा धक्कादायक दावा; विमान दुर्घटनेत ‘या’ देशाचा हात?

Ramdev Baba: अहमदाबादमध्ये झालेल्या एअर इंडिया विमान अपघाताने संपूर्ण देश हादरला असतानाच, योगगुरू रामदेव...