spot_img
ब्रेकिंगमध्यप्रदेश, राजास्थान , छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर!

मध्यप्रदेश, राजास्थान , छत्तीसगडमध्ये भाजप आघाडीवर!

spot_img

नगर सहयाद्री टीम-

लोकसभेची सेमी फायनल म्हणून पाहिल्या जात असलेल्या चार राज्यांच्या निवडणुकीचा निकाल आज जाहीर होत आहे. सकाळी ८ वाजेपासून मतमोजणीला सुरूवात झाली असून चारही राज्यात कोणता पक्ष बाजी मारणार? याकडे सर्वांचं लक्ष लागून असून आगामी लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने ही निवडणूक महत्त्वाची समजली जात आहे.

मिनी लोकसभा म्हणून पाहिल्या जात असलेल्या पाच राज्यांपैकी चार राज्यांचे निकालजाहीर होत आहे. सुरुवातीच्या हाती आलेल्या कलानुसार मध्यप्रदेश, राजास्थान, छत्तीसगडमध्ये भाजप (BJP) आघाडीवर आहे. तीन राज्यात भाजपने पुन्हा निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केलं आहे.

Rajasthan Assembly Election 2023 Results LIVE:

राजास्थान-१९९

भाजपा -११२
काँग्रेस-७३
ईतर -१४

Madhya Pradesh Assembly Election 2023 Results LIVE

मध्यप्रदेश- २३० जागा
भाजपा -१५६
काँग्रेस-७१
ईतर -०३

Telangana Assembly Election 2023 Results LIVE

तेलंगना- ११९ जागा

बीआरएस-३९
भाजपा -०७
काँग्रेस-७०
ईतर -०३

Chhattisgarh, Assembly Election 2023 Results LIVE

छत्तीसगड-९० जागा

भाजपा -५०
काँग्रेस-४०
ईतर -००

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अजितदादांना मोठा धक्का! ‘हा’ आमदार भाजपच्या वाटेवर? रोहित पवारांच्या दाव्याने खळबळ

मुंबई / नगर सह्याद्री : महाराष्ट्राच्या राजकारणात पुन्हा एकदा खळबळ उडाली आहे. अहिल्यानगरचे राष्ट्रवादी काँग्रेस...

आरक्षणामुळे कही खुशी कही गम; जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर

जिल्हा परिषद पंचायत समिती गट-गणातील आरक्षण जाहीर | स्थानिक राजकारणात होणार उलथापालथ अहिल्यानगर ।...

पारनेर पंचायत समिती गणाचे आरक्षण जाहीर

पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुक्यातील पंचायत समिती निवडणुकीसाठी आरक्षण सोडत नुकतीच जाहीर झाली...

खासदार संजय राऊतांची प्रकृती बिघडली; तातडीने फोर्टिस रुग्णालयात दाखल

MP Sanjay Raut : खासदार संजय राऊत यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे....