spot_img
अहमदनगरमोठी बातमी : नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर; 'या' नगरपरिषदा महिलांसाठी राखीव

मोठी बातमी : नगराध्यक्ष पदाचे आरक्षण जाहीर; ‘या’ नगरपरिषदा महिलांसाठी राखीव

spot_img

शिर्डी अनुसूचित जाती महिला तर पारनेर ओबीसी महिलेसाठी राखीव
मुंबई | नगर सह्याद्री
राज्यातील 247 नगरपालिका आणि 147 नगरपंचायतींच्या नगराध्यक्षपदाचे आरक्षण सोडत जाहीर झाली आहे. मंत्री माधुरी मिसाळ यांच्या अध्यक्षतेखाली सोडत झाली. यावेळी राजकीय पक्षाचे पदाधिकारी देखील उपस्थित होते. दरम्यान, 33 नगरपरिषदापैकी 17 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण जाहीर झाले आहे.

मिनी विधानसेवर यावेळी महिलाराज येणार आहे.147 नगरपंचायत अध्यक्षांचे आरक्षण सोडत जाहीर झाले आहे. एकूण महिलांसाठी 74 जागा राखी त्यातील सर्वसाधारण महिलांसाठी 38 जागा अनुसूचित जातीसाठी 9, अनुसूचित जमातीसाठी 7, मागासवर्ग प्रवरगास 20 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत.

शिर्डीसह 16 नगरपरिषदांवर अनुसूचित जाती महिला आरक्षण
राज्यातील 16 नगरपरिषदांचे नगराध्यक्षपद अनुसूचित जाती महिलेसाठी राखीव झाले आहेत. त्यात अहिल्यानगरमधील शिडचाही समावेश आहे. तसेच देऊळगावराजा, मोहोळ, तेल्हारा, ओझर, वानाडोंगरी, भुसावळ, घुग्गूस, चिमूर, सावदा, मैनदग, दिगडोहदेवी, दिग्रस, अकलूज, बीड, शिरोळ यांचा समावेश आहे. अहिल्यानगर जिल्ह्यातील जामखेड, शेवगाव, संगमेनर या तीन नगर परिषदांचे नगराध्यक्षपद खुल्या महिला प्रवर्गासाठी आणि कर्जत, पारनेर, कोपरगाव, राहाता, पाथड या पाच नगर परिषदा ओबीसी महिला प्रवर्गासाठी आरक्षीत झाल्या आहेत. श्रीरामपूर, श्रीगोंदा, नेवासा येथील जागा सर्वसाधारणसाठी निघाल्या आहेत.

68 नगरपरिषदा खुल्या प्रवर्गातील महिलांसाठी राखीव :
परळी वैजनाथ- खुला महिला
मुखेड- खुला महिला
अंबरनाथ- खुला महिला
अचलपूर- खुला महिला
मुदखेड- खुला महिला
पवनी- खुला महिला
कन्नड- खुला महिला
मलकापूर- कोल्हापूर- खुला महिला
मोवाड- खुला महिला
पंढरपूर- खुला महिला
खामगाव- खुला महिला
गंगाखेड- खुला महिला
धरणगाव- खुला महिला
बार्शी- खुला महिला
अंबड- खुला महिला
गेवराई- खुला महिला
म्हसवड- खुला महिला
गडचिरोली- खुला महिला
भंडारा- खुला महिला
उरण- खुला महिला
बुलढाणा- खुला महिला
पैठण- खुला महिला
कारंजा- खुला महिला
नांदूरा- खुला महिला
सावनेर- खुला महिला
मंगळवेढा- खुला महिला
कलमनूरी- खुला महिला
आर्वी- खुला महिला
किनवट – खुला महिला
कागल- खुला महिला
संगमनेर- खुला महिला
मुरगुड- खुला महिला
साकोली- खुला महिला
कुरुंदवाड- खुला महिला
पूर्णा- खुला महिला
कळंब- खुला महिला
चांदूररेल्वे- खुला महिला
चांदूरबाजार- खुला महिला
भूम- खुला महिला
रत्नागिरी- खुला महिला
रहिमतपूर- खुला महिला
खेड- खुला महिला
करमाळा- खुला महिला
वसमत- खुला महिला
हिंगणघाट- खुला महिला
रावेर- खुला महिला
जामनेर- खुला महिला
पलुस- खुला महिला
यावल- खुला महिला
सावंतवाडी- खुला महिला
जव्हार – खुला महिला
तासगाव- खुला महिला
राजापूर- खुला महिला
सिंदीरेल्वे- खुला महिला
जामखेड- खुला महिला
चाकण- खुला महिला
शेवगाव- खुला महिला
लोणार- खुला महिला
हदगाव- खुला महिला
पन्हाळा- खुला महिला
धर्माबाद- खुला महिला
उमरखेड- खुला महिला
मानवत- खुला महिला
पाचोरा- खुला महिला
पेण- खुला महिला
फैजपूर- खुला महिला
उदगीर- खुला महिला
अलिबाग- खुला महिला

34 नगरपरिषदा ओबीसी महिलासाठी आरक्षित :
भगूर – ओबीसी महिला
इगतपुरी – ओबीसी महिला
विटा – ओबीसी महिला
बल्हारपूर – ओबीसी महिला
धाराशिव – ओबीसी महिला
भोकरदन – ओबीसी महिला
जुन्नर – ओबीसी महिला
उमरेड – ओबीसी महिला
दौडं – ओबीसी महिला
कुळगाव बदलापूर – ओबीसी महिला
हिंगोली – ओबीसी महिला
फुलगाव – ओबीसी महिला
मुरुड जंजीरा – ओबीसी महिला
शिरूर – ओबीसी महिला
काटोल – ओबीसी महिला
माजलगाव – ओबीसी महिला
मूल – ओबीसी महिला
मालवण – ओबीसी महिला
देसाईगंज – ओबीसी महिला
हिवरखेड – ओबीसी महिला
अकोट – ओबीसी महिला
मोर्शी – ओबीसी महिला
नेर- नवाबपूर – ओबीसी महिला
औसा – ओबीसी महिला
कर्जत – ओबीसी महिला
देगलूर – ओबीसी महिला
चोपडा – ओबीसी महिला
सटाणा- ओबीसी महिला
दोंडाईचा वरवडे – ओबीसी महिला
बाळापूर – ओबीसी महिला
रोहा – ओबीसी महिला
कुरडुवादी – ओबीसी महिला
धामणगावरेल्वे – ओबीसी महिला
वरोरा – ओबीसी महिला

16 नगरपरिषदासाठी अनुसूचित जाती महिला आरक्षण :
देऊळगावराजा – महिला प्रवर्ग आरक्षित
मोहोळ – महिला प्रवर्ग आरक्षित
तेल्हारा – महिला प्रवर्ग आरक्षित
ओझर – महिला प्रवर्ग आरक्षित
वानाडोंगरी – महिला प्रवर्ग आरक्षित
भुसावळ – महिला प्रवर्ग आरक्षित
घुग्गूस – महिला प्रवर्ग आरक्षित
चिमूर – महिला प्रवर्ग आरक्षित
शिर्डी – महिला प्रवर्ग आरक्षित
सावदा- महिला प्रवर्ग आरक्षित
मैनदर्गी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिगडोहदेवी – महिला प्रवर्ग आरक्षित
दिग्रस- महिला प्रवर्ग आरक्षित
अकलूज – महिला प्रवर्ग आरक्षित
बीड – महिला प्रवर्ग आरक्षित
शिरोळ – महिला प्रवर्ग आरक्षित

नगरपंचायतमधील आरक्षण जाहीर :
पुढील नगरपंचायत ओबीसीसाठी राखीव-
पारनेर- ओबीसी राखीव
तळा- ओबीसी राखीव
घनसावंगी- ओबीसी राखीव
भामरागड- ओबीसी राखीव
माळशिरस- ओबीसी राखीव
आष्टी बीड – ओबीसी राखीव
एटापल्ली- ओबीसी राखीव
झरी जामणी – ओबीसी राखीव
मंचर- ओबीसी राखीव
पाटोदा- ओबीसी राखीव
खानापूर- ओबीसी राखीव
माढा- ओबीसी राखीव
पोंभुर्णा- ओबीसी राखीव
माहूर- ओबीसी राखीव
वडवणी- ओबीसी राखीव
पोलादपूर- ओबीसी राखीव
आटपाडी- ओबीसी राखीव
खालापूर- ओबीसी राखीव
मालेगाव जहांगीर- ओबीसी राखीव
शिरूर अनंतपाळ- ओबीसी राखीव
पालम- ओबीसी राखीव
कळवण- ओबीसी राखीव
मंठा- ओबीसी राखीव
सावली- ओबीसी राखीव
कोंढाळी – ओबीसी राखीव
जाफराबाद- ओबीसी राखीव
चाकूर- ओबीसी राखीव
तीर्थपुरी- ओबीसी राखीव
कणकवली- ओबीसी राखीव
शिरूर कासार- ओबीसी राखीव
आष्टी वर्धा- ओबीसी राखीव
विक्रमगड- ओबीसी राखीव
अकोले- ओबीसी राखीव
जिवती- ओबीसी राखीव
मोखाडा- ओबीसी राखीव
कर्जत अहिल्यानगर – ओबीसी राखीव
सुरगाना- ओबीसी राखीव

नगरपंचायतीसाठी मागास प्रवर्गाकरिता (ओबीसी)जागा जाहीर :
पारनेर
तळा
घनसावंगी
भामरागड
मंचर
पाटोदा
खानापूर
माढा
पोभुर्णा
माहूर
वाडवणी
पोलादपूर
आटपाडी
खालापूर
मालेगाव जहांगीर
शिरूर अनंतपाळ
पालम
कळवण
मंठा
सावली
कोंढाळी
मानोरा
मारेगाव
माळशिरस
आष्टी(वर्षा)
एटापल्ली
झरी- जामणी
तलासरी
जाफ्राबाद
चाकूर
तीर्थपुरी
कणकवली
शिरूर कासार
आष्टी (बीड)
विक्रमगड
अकोले
जिवती
मोखाडा
कर्जत अहिल्यानगर
सुकाना

ओबीसी राखीव महिला नगरपंचायत :
पोलादपूर
तलासरी
आष्टी बीड
वडवणी
कळवण
घनसावंगी
सावली
कर्जत- अहिल्यानगर
माळेगाव
पाटोदा
खालापूर
मंचर
भामरागड
शिरूर अनंतपाळ
माढा
आष्टी वर्धा
जाफराबाद
चाकूर
मानोरा
जीवनी

खुल्या प्रवर्गासाठी महिला नगरपंचायत :
मोहडी- खुला महिला
बार्शी टाकळी- खुला महिला
वाशी- खुला महिला
म्हाळुंगा श्रीपूर- खुला महिला
नांदगाव खंडेश्वर- खुला महिला
गुहागर- खुला महिला
राळेगाव- खुला महिला
लाखांदूर – खुला महिला
वैराग- खुला महिला
सोयगाव – खुला महिला
महादूला- खुला महिला
अनगर- खुला महिला
कडेगाव- खुला महिला
पेठ- खुला महिला
पाठण- खुला महिला
औंढा नागनाथ- खुला महिला
लाखनी – खुला महिला
रेणापूर- खुला महिला
नातेपुते- खुला महिला
म्हसळा – खुला महिला
सडक अर्जुनी- खुला महिला
दिंडोरी- खुला महिला
जळकोट – खुला महिला
मेढा – खुला महिला
लोणंद- खुला महिला
वाडा- खुला महिला
देवरुख- खुला महिला
लांजा – खुला महिला
सिंदखेडा- खुला महिला
मंडणगड- खुलासा महिला
तिवसा- खुला महिला
वडगाव मावळ- खुला महिला
पारशिवनी- खुला महिला
शहापूर – खुला महिला
देहू- खुला महिला
कुही- खुला महिला
मुक्ताईनगर- खुला महिला
बाभुळगाव- खुला महिला

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

अखेर खा. निलेश लंके बोलते झाले, म्हणाले ‌‘सिस्पे‌’त गडबडच!

अहिल्यानगर | नगर सह्याद्री श्रीगोंदा, पारनेरसह संपूर्ण नगर आणि पुणे जिल्ह्यातील गुंतवणुकदारांचे कोट्यवधी रुपयांच्या घोटाळ्यातील...

‘लग्न कर नाहीतर गोळी घालीन’; सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाचा धक्कादायक कारनामा, वाचा अहिल्यानगर क्राईम

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- लग्नाला नकार दिल्याच्या कारणावरून सात वर्षांपासून एकतर्फी प्रेमात अडकलेल्या तरुणाने तरुणीचा...

नगरच्या ‘या’ शिवारात थरार! गोरक्षकावर जीवघेणा वार; ट्रक अंगावर घालून चिरडण्याचा प्रयत्न

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर तालुक्यात गोवंश तस्करीचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, गोरक्षकाच्या...

शहरातील वाहतूक कोंडीचा प्रश्न मार्गी लावा; कोणी केली मागणी?

अहिल्यानगर | नगर सह्याद्री शहरातील वाढत्या वाहतूक कोंडीमुळे आणि येऊ घातलेल्या दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी...