spot_img
अहमदनगरबीड नव्ह बीहार! खोक्या भाईने शेतकऱ्याचा जबडा तोडला

बीड नव्ह बीहार! खोक्या भाईने शेतकऱ्याचा जबडा तोडला

spot_img

Maharashtra Crime News: शेतातील हरीण पकडण्यास मनाई केली म्हणून दिलीप ढाकणे या शेतकऱ्याला बेदम मारहाण करुन त्याचे दात आणि जबडा तोडणाऱ्या बीडमधील सतीश भोसले उर्फ खोक्या भाईची सध्या जोरदार चर्चा सुरु आहे. याच खोक्या भाईचा आणखी एक व्हिडीओ समोर आला आहे. या व्हिडीओत सतीश भोसले हा शाळेतील मुलांसमोर धमकीची भाषा वापरताना दिसत आहे.

या व्हिडीओत सतीश भोसले नक्की कोणत्या विषयाच्या अनुषंगाने बोलत आहे, याचा तपशील समजू शकलेला नाही. मात्र, तो शाळकरी विद्यार्थ्यांना सांगत आहे की, ज्यावेळेस सर काही करणार नाहीत, माझ्या हाताने काही होणार नाही. मी डायरेक्ट तुमचे हातपाय तोडून जेलमध्ये जायला तयार आहे.

माझ्यावर आधीपासून खूप मोठ्या केसेस आहेत. त्यामुळे एखाद्या लेकराबाळामुळे माझ्यावर आणखी एक केस पडली तर फरक पडत नाही. माझी तुम्हाला एवढीच वॉर्निंग आहे, असे खोक्या भाई या व्हिडीओत म्हणताना दिसत आहे. खोक्या भाईच्या विरोधात १० गंभिर स्वरूपाचे गुन्हे दाखल करण्यात आले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

डॉ. बाबासाहेब आंबेडकर पूर्णाकृती पुतळ्याचे रविवारी अनावरण; कोण कोण राहणार उपस्थित पहा

मार्केट यार्ड चौक येथे महानगरपालिकेच्या वतीने भव्य कार्यक्रमाचे आयोजन / कार्यक्रमाच्या पार्श्वभूमीवर वाहतुकीच्या मार्गात...

भयंकर! चालत्या अ‍ॅम्ब्युलन्समध्ये पेशंटवर अत्याचार, कुठे घडला प्रकार पहा

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - एक अतिशय धक्कादायक अशी घटना पुढे आली. होमगार्डच्या भरतीसाठी...

लाडकी बहीण योजनेबद्दल अजितदादांकडून मोठी अपडेट; ‘त्या’ महिलांसह पुरुषांना बसणार झटका!

मुंबई / नगर सह्याद्री - महाराष्ट्रातील ज्या कुटुंबांचं उत्पन्न हे अडीच लाखांच्या आत आहे,...

नोकराकडून आजीला अडीच लाखांच्या खंडणीची मागणी

10 तोळ्याचे गंठणही चोरले । तोफखान्यात गुन्हा अहिल्यानगर । नगर सह्याद्री मुलाला वाचवायचे असेल तर...