spot_img
ब्रेकिंग‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणचा 'फर्स्ट लूक' समोर

‘सिंघम अगेन’ मधील अजय देवगणचा ‘फर्स्ट लूक’ समोर

spot_img

नगर सहयाद्री टीम-
बॉलीवुड अभिनेता अजय देवगणचं नाव घेतलं की त्याची ‘सिंघम’ व्यक्तिरेखा डोळ्यासमोर आल्याशिवाय राहत नाही. हाच प्रेक्षकांचा लाडका सिंघम पुन्हा एकदा आपल्या भेटीला येण्यासाठी सज्ज झालाय. अजय देवगण पुन्हा एकदा ‘सिंघम अगेन’ या चित्रपटातून आपल्याला डॅशिंग पोलिसाच्या भूमिकेत दिसेल.

अजय देवगणचा आगामी चित्रपट सिंघम अगेनचे शूटिंग सध्या जम्मू-काश्मीरमध्ये सुरू आहे. दरम्यान, या चित्रपटाशी संबंधित अभिनेत्याचा फर्स्ट लूक समोर आला आहे. जे पाहून तुम्हाला अक्षय कुमारचा सूर्यवंशी आठवेल.

सिंघम अगेन हा या वर्षातील बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. ज्यामध्ये अजय देवगणसोबत अक्षय कुमार, रणवीर सिंग, टायगर श्रॉफ, करीना कपूर, दीपिका पदुकोण आणि अर्जुन कपूर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत.

सिंघम अगेनचा दिग्दर्शक रोहित शेट्टीने शुक्रवारी या चित्रपटातील अजय देवगणची पहिली झलक त्याच्या सोशल मीडियावर शेअर केली. या लूकमध्ये अभिनेतासिंघम अवतारात दिसत आहे. सिंघम मालिकेपेक्षा त्याच्या मागे पार्क केलेली पोलिसांची वाहने त्याला सूर्यवंशीची जास्त आठवण करून देत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

‘वारकरी’ शब्द कसा झाला तयार?, वाचा पंढरीच्या वारीचा इतिहास

नगर सहयाद्री टीम: "विठू नामाचा गजर, टाळ-मृदुंगांचा निनाद आणि माउली-माउलीचा जयघोष" याने आसमंत भारून...

आनंदवार्ता, दडी मारलेला पाऊस पुन्हा सक्रिय होणार; ‘या’ जिल्ह्यात धो धो बरसणार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री महाराष्ट्रात विविध जिल्ह्यांत पुढील चार दिवस दमदार पाऊस होणार असल्याचा...

महिला भजनात दंग, भामट्यांनी दाखवले रंग!, १०० ग्रॅम सोने लंपास..

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री   बंद घराच्या खिडकीची जाळी तोडून अज्ञात चोरट्याने सुमारे आठ तोळ्याचे सोन्याचे...

‘कुख्यात गुन्हेगार बंटी राऊत स्थानबद्ध’

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- शहरातील माणीक चौक, लाटे गल्ली येथील उख्यात गुन्हेगार बंटी उर्फ भावेश...