spot_img
अहमदनगरAhmednagar News : साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला पडलं महागात, घडलं...

Ahmednagar News : साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला पडलं महागात, घडलं असं काही..

spot_img

शिर्डी / नगरसह्याद्री : साई मंदिर परिसरात ड्रोन उडवणं युवकाला चांगलंच महागात पडले आहे. त्याने हा व्हिडिओ Instragram वर शेअर केला. त्यानंतर हा प्रकार समोर आला.

साई मंदिर परिसरात ड्रोन उडवण्यास बंदी असताना मुंबईच्या रील स्टारने ड्रोन उडवला. माहिती समजताच शिर्डी पोलिसांकडून तात्काळ संबंधित व्यक्ती विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला. मुंबई येथील देव दोडिया या व्यक्ती विरोधात शिर्डी पोलिसांत गुन्हा रजिस्टर नंबर 1106 / 2023 कलम 188 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

साईमंदिर परिसरात एक किलोमीटरपर्यंत ड्रोन उडवण्यास बंदी आहे. तरीही त्याने हे कृत्य केल्याने त्याच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

धक्कादायक! चारित्र्याच्या संशयातून मुलीसमोरच आईची केली हत्या

अकोला / नगर सह्याद्री - अकोला शहरातून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. चारित्र्याच्या...

मुली गरिबांना द्या, श्रीमंतांच्या नादी लागू नका हो!:गौरी गर्जेच्या वडिलांनी फोडला टाहो..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांचे स्वीय सहायक अनंत गर्जे यांच्या...

सिनेसृष्टीवर राज्य करणारा कोहिनूर हरपला; सुपरस्टार धर्मेंद्र यांच निधन

मुंबई । नगर सहयाद्री :- धर्मेंद्र यांनी वयाच्या 89व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. गेल्या काही...

लाडक्या बहिणींसाठी गुड न्यूज; प्रशासनाकडून हिरवा कंदील, आता डबल गिफ्ट मिळणार?

Ladki Bahin Yojana : महायुती सरकारच्या ‘मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा’लाभ घेणाऱ्या महिलांसाठी ई-केवायसी प्रक्रिया...