spot_img
अहमदनगरAhmednagar: बळजबरीने नेले अन् नको तेच कृत्य केले! पुन्हा घडलं असं काही..

Ahmednagar: बळजबरीने नेले अन् नको तेच कृत्य केले! पुन्हा घडलं असं काही..

spot_img

अहमदनगर। नगर सहयाद्री-
शहरात पुन्हा एक धक्कादायक प्रकार घडल्याचे वृत्त समोर आले आहे. पतीपासून अलिप्त राहणाऱ्या महिलेला बळजबरीने नेऊन तिच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केल्याची घटना शनिवारी (दि.२४) दुपारी नगर शहरात घडली. याप्रकरणी तोफखाना पोलीस ठाण्यात साहिल खान (रा. मुकुंदनगर) यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सविस्तर वृत्त:फिर्यादी यांची साहिल खान सोबत ओळख होती. फिर्यादी यांचा विवाह पुणे येथील एका मुलासोबत में २०२० मध्ये झाला होता, त्यांच्यात काही दिवसातच वाद झाल्याने फिर्यादी अलिप्त राहत होत्या. त्यांनी पतीविरोधात वेथील भरोसा सेलकडे तक्रार दाखल केली आहे. फिर्यादी शनिवारी सकाळी तारखेसाठी भरोसा सेलमध्ये आल्या होत्या.

दुपारी एक वाजता फिर्यादीचे भरोसा सेलमधील काम संपल्यानंतर निघाल्या असताना साहिल तेथे आला, त्याने फिर्यादीचा हात पकडून, तु मेरी नहीं हुई तो किसी की नहीं होनी चाहीए, मैं तेरेको मार डालूंगा’, असे म्हणत त्याने फिर्यादीला जबरदस्तीने त्याच्या दुचाकीवर बसून भूईकोट किल्ल्याच्या मैदानावर आणि फिर्यादीसोबत गैरवर्तन करत असताना फिर्यादीने विरोध दर्शवला असता त्यांच्यासोबत अनैसर्गिक कृत्य केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

सरपंच देशमुख यांच्या मारेकऱ्यांना सोडू नका; मंत्री धनंजय मुंडे नेमकं काय म्हणाले?

Politics News: सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाने राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे. यामध्ये धनजंय...

साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक; गुन्हा दाखल, नेमकं काय घडलं?

शिर्डी । नगर सहयाद्री:- भक्तांचे श्रद्धास्थान असलेल्या साई बाबांच्या शिर्डीत भक्तांची फसवणूक होत असल्याचा...

‘पारनेरला शनिवारी राष्ट्रवादीचा मेळावा’; कोण राहणार उपस्थित?

तालुकाध्यक्ष विक्रम कळमकर यांची माहिती पारनेर । नगर सहयाद्री:- पारनेर तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या...

‘कष्टाचे दाम मिळविण्यासाठी बळीराजाचा संघर्ष’

श्रीगोंदा । नगर सहयाद्री:- श्रीगोंदा तालुक्यातील बाजारात भाज्यांचे दर कमी झाल्याने सर्वसामान्य समाधान व्यक्त करत...