spot_img
अहमदनगरAhmednagar Crime News : महिला घरात झोपलेली, 'तो' घरात घुसला, अंगलट करत...

Ahmednagar Crime News : महिला घरात झोपलेली, ‘तो’ घरात घुसला, अंगलट करत केले ‘असे ‘काही

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री : अहमदनगर शहरातून अनेक गुन्हेगारी घटना सातत्याने घडताना समोर येत आहे. आता एक खळबळजनक घटना समोर आली आहे. महिला घरात झोपली असताना आरोपीने घरात शिरत महिलेशी अंगलट करण्याचा प्रयत्न केला.

ही घटना सारसनगर परिसरात घडली. निलेश उर्फ काळ्या मारुती जयभाय (रा.सारसनगर) असे आरोपीचे नाव आहे. पीडितेच्या फिर्यादीवरून भिंगार कॅम्प पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना १५ डिसेंबर (शुक्रवार) रोजी घडली.

पीडिता तिच्या घरात झोपली होती. आरोपी निलेश उर्फ काळ्या मारुती जयभाय तिच्या घरात घुसला. तिच्या अंगाशी लगट करून त्याने तिला लज्जा उत्पन्न होईल असे वर्तन केले. याबाबत जर वाच्यता केली तर तुझा काटा काढेल असा दम देत तो पसार झाला. पीडितेने पोलिसांत धाव घेत फिर्याद दिली. पोलीस घटनेचा अधिक तपास करत आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता प्रत्येक तालुक्याला भाजपचे तीन अध्यक्ष; निवडीकडे लागले सर्वांचे लक्ष

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाची संघटना मजबूत करण्यासाठी आणि पक्ष वाढीसाठी आता प्रत्येक...

‘कर्जुले हर्या येथे हरेश्वर महाराजांच्या उत्सवाची काल्याच्या कीर्तनाने सांगता’

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुक्यातील कर्जुले हर्या येथे स्वयंभू भगवान श्री हरेश्वर महाराज यांचा...

‘भिक्षेकऱ्यांच्या मृत्यू प्रकरणाची मंत्री विखे पाटलांनी घेतली गंभीर दखल’; दिले मोठे आदेश

अहिल्यानगर | नगर सह्याद्री जिल्हा रुग्णालयात चार भिक्षेकरूंचा मृत्यूनंतर प्रशासनावर गंभीर आरोप झाले आहेत. पालकमंत्री...

‘नगरमध्ये भगवान महावीर जयंती उत्साहात साजरी’

अहिल्यानगर | नगर सह्याद्री अहिंसा परमो धर्म: अशा महान उपदेश देत संपूर्ण जगाला दिशा देणाऱ्या...