spot_img
अहमदनगरनेवासा तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्सला आग?; १५ प्रवासी करत होते प्रवास..

नेवासा तालुक्यात खासगी ट्रॅव्हल्सला आग?; १५ प्रवासी करत होते प्रवास..

spot_img

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:-
अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावर खाजगी ट्रॅव्हल्सला अचानक आग लागल्याची घटना घडली आहे.ही घटना आज (बुधवार) पहाटे ५ च्या सुमारास घडलेली आहे. सुदैवाने प्रवास करणारे १५ प्रवासी बचावले आहेत. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अहिल्यानगर-छ.संभाजीनगर महामार्गावरील नेवासा तालुक्यातील खडका टोल नाका येथे घडली. आज (बुधवार) पहाटे ५ च्या सुमारास अचानक ट्रॅव्हल्स बसने पेट घेतला. ट्रॅव्हल्समध्ये १५ प्रवासी होते. सुदैवाने बसमधील १५ प्रवासी बचावले आहेत. परंतु, आगीत बस जळून खाक झाली आहे.

प्राथमिक माहितीनुसार बसचा टायर फुटल्याने ही आग लागल्याचे समोर आले आहे. सावधानी बाळगत ट्रॅव्हल्स मधील प्रवाशाना तात्काळ बाहेर काढण्यात आले. तसेच भेंडा येथील लोकनेते मारूतरावजी घुले पाटील ज्ञानेश्वर सहकारी साखर कारखान्याचे अग्निशमन दल पोहोचले. आगीवर नियंत्रण मिळवण्यात आलं.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पारनेर राजकीय कुस्त्या लावण्यासाठी माहीर ; डॉ. सुजय विखे पाटील नेमकं काय म्हणाले पहा…

  बाबासाहेब तांबे सोशल फाउंडेशनच्या आखाड्याचा जिल्ह्यात नावलौकिक पारनेर | नगर सह्याद्री अंबिका माता यात्रा उत्सवा निमित्ताने...

रंजित कासले प्रकरणात मोठं ट्विस्ट; ‘त्या’ 10 लाख रुपयांबाबत धक्कादायक खुलासा, अडचणीत वाढ

बीड / नगर सह्याद्री मोठी बातमी समोर येत आहे, निलंबित पोलीस अधिकारी रंजित कासले...

पावसाचा पहिला अंदाज आला! राज्यात ‘या’ तारखेला कोसळणार?

Weather Update: -भारतीय हवामान विभागाने २०२५ च्या मान्सून २०२५ च्या हंगामासाठीचा आपला अंदाज जाहीर...

‘राष्ट्रवादीचे सभासद नोंदणीतून बळ वाढणार’; टाकळी ढोकेश्वर गटातून अभियानाला सुरुवात

पारनेर | नगर सह्याद्री राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सभासद नोंदणी अभियानाला पारनेर तालुक्यातील टाकळी ढोकेश्वर जिल्हा...