spot_img
महाराष्ट्रमराठा समाज आक्रमक ! टायर पेटवून घोषणाबाजी, 'ही' वाहतूक बंद

मराठा समाज आक्रमक ! टायर पेटवून घोषणाबाजी, ‘ही’ वाहतूक बंद

spot_img

धाराशिव / नगर सह्याद्री : मराठा आरक्षणाबाबत मराठा समाज आक्रमक झाला आहे. आज विविध ठिकाणी निषेध, आंदोलने केली जात आहेत. अनेक ठिकाणी बंद ठेवत जरांगे पाटील यांना पाहिमबा दर्शवला जात आहे.

दरम्यान, धाराशिवमध्ये आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक झालेला पाहायला मिळत आहे. कळंब शहराजवळील कळंब- केज येथील मांजरा पुलावर मराठा समाजाकडून रास्ता रोको आंदोलन करण्यात आले.

रस्त्यावर टायर पेटवून मराठा समाजाची जोरदार घोषणाबाजी सुरु होती. मनोज जरांगे पाटील यांच्या समर्थनार्थ सुरू केलेल्या रास्ता रोको आंदोलनामुळे कळंब केज वाहतूक बंद झाली होती. तर वाहनांच्या लांब रांगा लागलेल्या होत्या.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

पालकमंत्री विखेंवर भाजपची मोठी जबाबदारी; कोल्हेंना…

माजी खा. डॉ. सुजय विखे नगर दक्षिणचे, उत्तर नगर जिल्हा माजी आ. स्नेहलता कोल्हे...

राज ठाकरेंमुळे महाविकास आघाडीत फूट? नेमकं काय घडलं पहा

मुंबई / नगर सह्याद्री - मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्यामुळे महाविकास आघाडी फुटणार का?...

पवनचक्कीचे कॉपर केबल चोरणारी टोळी जेरबंद; पोलिसांनी असा लावला सापळा

४ गुन्हे उघडकीस; ५ लाख २५ हजारांचा मुद्देमाल जप्त, मुख्य सूत्रधारासह तिघे अटकेत ​अहिल्यानगर /...

​घोसपुरीत दिवसाढवळ्या घरफोडी; दागिन्यांसह मोठा ऐवज लंपास

​अज्ञात चोरट्याविरुद्ध नगर तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल; परिसरात भीतीचे वातावरण ​अहिल्यानगर / नगर सह्याद्री...