spot_img
अहमदनगरभीषण अपघातात एक महिला ठार! कुठे घडला अपघात?

भीषण अपघातात एक महिला ठार! कुठे घडला अपघात?

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री:-
अहमदनगरमधील घारगाव येथील बस स्थानकाजवळ एका भीषण अपघातात एक महिला ठार झाली आहे. शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेत रेखा राजेंद्र गायकवाड, वय ४०, राहणार दौंड, यांचा जागीच मृत्यू झाला. बेलवंडी पोलिस ठाण्यात या प्रकरणी फिर्याद दाखल करण्यात आली आहे.

शुक्रवारी दुपारी चार वाजण्याच्या सुमारास रेखा राजेंद्र गायकवाड आपल्या मुलगा रवींद्र राजेंद्र गायकवाड सोबत दुचाकीवरून नगरकडे जात होत्या. घारगाव परिसरात नातेवाईकांचा फोन आला.

त्या त्यांना भेटण्यासाठी घारगाव येथे माघारी येत असताना दुचाकीवरील तोल सुटल्याने रस्त्यावर पडल्या. त्याच वेळी पाठीमागून भरधाव वेगाने येणाऱ्या ढंपरच्या पाठीमागील चाकाखाली आल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

बिबट्यांचे हल्ले थांबवा, अन्यथा शस्त्र परवाने द्या, कोणी केली मागणी पहा

पारनेर | नगर सह्याद्री पारनेर तालुयात गेल्या काही महिन्यांपासून बिबट्यांचा वावर वाढल्याने शेतकरी, मजूर, शालेय...

हैदराबाद गॅझेट संदर्भात हाय कोर्टाचा मोठा निर्णय, काय दिलाय निर्णय?

मुंबई / नगर सह्याद्री मराठा समाजाला दिलासा देणारी बातमी समोर आली आहे. हैदराबाद गॅझेटच्या...

व्होट चोरीवर राहुल गांधींचा सर्वात मोठा बॉम्ब!; मत अ‍ॅड अन् डिलीट कशी केली जातात? सर्व दाखवलं

नवी दिल्ली / वृत्तसंस्था - लोकसभा निवडणुकांमध्ये मतचोरी झाल्याचा आरोप काँग्रेस नेते आणि लोकसभेतील विरोधी...

…तर लक्ष्मण हाकेंना रस्त्यावर ठोकू, लेकीबाळीची इज्जत काढतोय; मराठा क्रांती मोर्चाचा इशारा

मुंबई / नगर सह्याद्री - ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी केलेल्या लग्नाच्या वक्तव्यावरून राजकाराण तापलं...