spot_img
अहमदनगरमोठी बातमी; नगर शहरातील राजकारणात नवे वळण, पडद्याआड काय घडलं पहा

मोठी बातमी; नगर शहरातील राजकारणात नवे वळण, पडद्याआड काय घडलं पहा

spot_img

शिवसेनेचे बंडखोर उमेदवार प्रा. शशिकांत गाडे यांचा कळमकर यांना पाठिंबा / महाआघाडीत पुन्हा एकजुट / खा. निलेश लंके यांची यशस्वी शिष्टाई

अहिल्यानगर / नगर सह्याद्री :
अहिल्यानगर शहर विधानसभा निवडणुकीत काल घडलेल्या अर्ज माघारीच्या नाट्यमय घड़ामोडीनंतर आज ( मंगळवारी ) पुन्हा राजकीय ट्विस्ट पाहयला मिळाला. महाआघाडीतुन बंडखोरी केलेले शिवसेनेचे जिल्हाप्रमुख प्रा. शशिकांत गाडे यांनी आज महाआघाडीचे अधिकृत उमेदवार अभिषेक कळमकर यांना पाठिंबा जाहिर केला.

यावेळी खा. निलेश लंके, माजी आमदार दादाभाऊ कळमकर, माजी महापौर भगवान फुलसौंदर, शहरप्रमुख संभाजी कदम, विक्रम राठोड, कॉग्रेसचे शहर जिल्हाध्यक्ष किरण काळे उपस्थीत होते. यावेळी प्रा. गाडे म्हणाले की, माघारीचा अर्ज चुकुन कार्यकत्यांच्या हातात राहिला. दुसरा अर्ज लिही पर्यत वेळ संपली. मात्र आता अभिषेक कळमकर यांना पाठिंबा देत असुन स्वतः उमेदवार समजुन सर्व शिवसैनिकांनी प्रयत्न करावेत. खा. निलेश लंके यांनी महाआघाडीची एकजुट ठेऊन नगर शहर दहशत मुक्त करण्यासाठी सर्वांनी कामाला लागण्याची विनंती केली. यावेळी बाळासाहेब बोराटे, योगिराज गाडे उपस्थीत होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

खासदार निलेश लंकेंना सुजित झावरे यांचा धक्का ; विश्वासू सहकारीच लावला गळाला

ढवळपुरी गटात राजकारण फिरणार पारनेर/ नगर सह्याद्री : सुजित झावरे पाटील यांनी दोन दिवसापूर्वी उपमुख्यमंत्री एकनाथ...

सेनापतींच्या विचारांची देशाची गरज : कवी इंद्रजीत भालेराव

  सेनापती बापट साहित्य संमेलनास सुरुवात सुनील चोभे / नगर सह्याद्री - सध्याच्या काळात एकूण राजकारणात आणि...

दिवसाढवळ्या महिलेचे ‘जेसीबी’ने पाडले घर तर तहसिलच्या आवारातून डंपर चोरणारे जेरबंद; वाचा अहिल्यानगर क्राईम..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- निंबोडी शिवारात एका महिला गृहिणीच्या घरावर दिवसाढवळ्या ‘जेसीबी’ फिरवल्याची घटना...

आरक्षित कोटा ठरला, आरक्षण सोडतीकडे लक्ष

34 जागांवर महिला आरक्षण | 18 जागांवर ओबीसींना संधी | 11 नोव्हेंबर रोजी सोडत अहिल्यानगर...