spot_img
अहमदनगरतरुणांसाठी एक खुशखबर! जिल्हा सहकारी बँकेत निघाली भरती? वाचा सविस्तर

तरुणांसाठी एक खुशखबर! जिल्हा सहकारी बँकेत निघाली भरती? वाचा सविस्तर

spot_img

अहमदनगर । नगर सहयाद्री :-
नोकरीच्या शोधार्थ असणाऱ्या तरुणांसाठी एक खुशखबर आहे. लवकरच अहमदनगर जिल्हा सहकारी बँकेत मोठी पदभरती होणार आहे. सातशेहून अधिक जागांची पदभरती यावेळी केली जाणार आहे.

मंगळवारी जिल्हा सहकारी बँकेच्या संचालक मंडळाची बैठक पार पडली. या बैठकीत बँकेच्या नोकरभरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्याचा निर्णय घेण्यात आल्याची माहिती समजली आहे.पुण्यातील वर्क वेल कंपनी ही भरती करणार आहे.

संचालक मंडळाची दुपारी बैठक झाली. या भरतीत सातशेहून अधिक जागा भरल्या जाणार असल्याचे समजते. भरतीची जाहिरात प्रसिद्ध करण्यास संचालक मंडळाने परवानगी दिली असल्याची माहिती बँकेचे उपाध्यक्ष माधवराव कानवडे यांनी दिली.

भरतीसाठी अनेक संस्थांनी बँकेला प्रस्ताव पाठवले होते. आयबीपीएस, टीसीएससारख्या या कंपन्यांचे दर बँकेला परवडत नाही, अशी भूमिका प्रशासनाने घेतल्याचे समजते.‘एमकेसीएल’ कंपनीनेही प्रस्ताव दिला होता. मात्र, याही कंपनीची निवड झालेली नाही.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

केडगाव हादरलं! महिलेवर सामूहिक अत्याचार; तीन ते चार जणांनी घेरलं अन्..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री केडगाव उपनगरातील एका परिसरात सामूहिक अत्याचार झाल्याचे वृत्त हाती आले आहे....

दोन झेडपी तर चार पंचायत समिती सदस्य वाढले; अनेक गावांचे गट बदलले, वाचा प्रारूप प्रभाग रचना..

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- राज्य निवडणूक आयोगाच्या सुचनेनूसार सोमवारी जिल्हाधिकारी यांनी जिल्हा परिषद व पंचायत...

ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर ; क्रिकेटचाही समावेश, वाचा, कधी कुठली स्पर्धा?

Olympic schedule : बहुप्रतीक्षित ऑलिम्पिकचे वेळापत्रक जाहीर झाले असून ऑलिम्पिक 2028 स्पर्धेचा उद्घाटन समारंभ...

पावसाने पुन्हा एकदा दणका दिला! ‘कमबॅक’ मुळे या’ भागात पुरजन्य स्थिती, अहिल्यानगरलाही इशारा..

मुंबई । नगर सहयाद्री:- राज्यात पावसाने पुन्हा जोर पकडला असून अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार पावसाची...