spot_img
अहमदनगरआता शेवटची वॉर्निंग! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा धडाका, नेमकं प्रकरण काय? पहा..

आता शेवटची वॉर्निंग! महानगरपालिकेच्या कर्मचाऱ्यावर कारवाईचा धडाका, नेमकं प्रकरण काय? पहा..

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
महानगरपालिकेचे आयुक्त डॉ. पंकज जावळे हे मनपा प्रशासकीय मुख्य कार्यालयातील अधिकारी कर्मचार्‍यांना कारणे दाखवा नोटीस बजावत १ हजार रुपयांचा दंड करूनही दुसर्‍या दिवशी १५५ कर्मचार्‍यांपैकी ४५ कर्मचारी हे कामावर उशिरा आले, यावेळी आयुक्तांनी सर्व कर्मचार्‍यांशी चर्चा करत सांगितले की,आता शेवटची वॉर्निंग असून कारवाईला तयार रहा. असा इशारा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दिला

मनपा आयुक्त डॉ. पंकज जावळे यांनी दुसर्‍या दिवशी पुन्हा एकदा अस्थापना विभाग प्रमुख मेहेर लहारे यांना कर्मचार्‍यांची गेटवर हजेरी घेण्यास सांगितले होते यावेळी कार्यालयीन वेळ होवून गेली तरी देखील ४५ अधिकारी कर्मचारी हे वेळेत हजर झाले नाही, यावेळी आयुक्त यांनी मनपा कार्यालयात उशिरा येणार्‍यांवर कडक कारवाई करण्याचा इशारा दिला तसेच सर्व कर्मचार्यांनी ओळखपत्र व युनिफोर्म मध्ये कामावर यावे अशा सूचना यावेळी त्यांनी दिल्या

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आ. शिवाजीराव कर्डिलेंच्या निधनाने नगर तालुका पोरका झाला

खडकी येथे शोकसभेचे आयोजन । अनेकांनी दिला जुन्या आठवणींना उजाळा अहिल्यानगर / नगर सह्याद्री -...

महापालिका वॉर्ड रचनेची प्रतीक्षा संपली; तीन वॉर्डात काय आणि कसे झाले बदल पहा

महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी अंतिम प्रभाग रचनेला राज्य निवडणूक आयोगाची मान्यता एक हरकत अंशतः मान्य; महानगरपालिकेच्या...

भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय शोकसभेचे आयोजन

अहिल्‍यानगर / नगर सह्याद्री - भाजपाचे जेष्‍ठ नेते स्‍व.आ.शिवाजीराव कर्डीले यांना श्रध्‍दांजली अर्पण करण्‍यासाठी सर्वपक्षिय...

राखेतून फिनिक्ससारखी भरारी — माजी सैनिक नवनाथ खामकर यांचा संकल्प एस. मार्ट पुन्हा उभा

  श्रीगोंदा / नगर सह्याद्री - राखेतून पुन्हा जन्म घेणाऱ्या फिनिक्स पक्षासारखी किमया श्रीगोंद्यात पाहायला मिळाली...