spot_img
अहमदनगरPolitics News: 'जे जनतेच्या मनात तेच माझ्या ध्यानात'; भाजप नेते विश्वनाथ कोरडे...

Politics News: ‘जे जनतेच्या मनात तेच माझ्या ध्यानात’; भाजप नेते विश्वनाथ कोरडे नेमकं काय म्हणाले?

spot_img

पारनेर । नगर सहयाद्री:-
विधानसभेच्या उमेदवारीबाबत तालुक्यात सुरु असलेल्या चर्चांवर कुणीही विश्वास ठेऊ नये, आपण केलेल्या कष्टाची व आपल्या सर्वांच्या भावनांची प्रकर्षाने जाणीव असून पक्षश्रेष्टी पक्षहिताचाच निर्णय घेतल्याशिवाय राहणार नाहीतआणि जर चुकून आपल्या सर्वांच्या भावनांची पायमल्ली करणारा निर्णय झाल्यास जे तुमच्या मनात..तेच माझ्या ध्यानात आहे. त्यामुळे कुणीही भावनाविवश होऊ नये वा खचून जावू नये असे विश्वनाथ कोरडे यांनी सांगितले.

पारनेर तालुक्यातील जवळा येथे सोमवार दिनांक २३ सप्टेंबर २०२४ रोजी विकासकामांचा भूमिपूजन समारंभ पार पडला. यावेळी ते बोलत होते. याप्रसंगी भाजपा जिल्हा उपाध्यक्ष सुभाष दुधाडे, बांधकाम समितीचे सभापती काशिनाथ दाते सर, सांस्कृतिक सेल जिल्हाध्यक्ष कृष्णाजी बडवे, खरेदी-विक्री संघ संचालक बाजीराव अलभर, जिल्हा कार्यकारणी सदस्य नवनाथ सालके, तालुका उपाध्यक्ष सोनालीताई सालके, ज्ञानदेव पठारे, संतोष सालके, गणेश देशमुख तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार! पत्रकार परिषदेत कोणी दिला इशारा?, कारण काय? वाचा..

अहमदनगर । नगर सह्याद्री:- धनगर समाजाला अनुसूचित जमातीचे आरक्षण मिळावे, अशी गेली 68 वर्षांपासून मागणी...

Politics News: विधानसभेचे बिगुल वाजणार! आचारसंहिता कधी लागणार? मोठी माहिती आली समोर..

Politics News: विधानसभेचे बिगुल लवकरच वाजणार असून सर्वच पक्षानी निवडणुकीसाठी कंबर कसली आहे. महायुतीमध्ये...

Politics News: ‘त्यांच्या’ सारखा मतांचा व्यापार मी करणार नाही? देवाच्या नावाखाली कुठेतरी घेऊन जायचं अन..: सुजित झावरे पाटील यांनी साधला निशाणा

सुजित झावरे पाटील। पुणेवाडी येथे रस्त्यांच्या कामांचे भूमिपूजन पारनेर । नगर सहयाद्री माझे एकच मत...