spot_img
आर्थिकजुलैच्या पहिल्याच आठवड्यात 'हे' स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! जबरदस्त फीचर्ससह होणार लॉन्च? एकदा...

जुलैच्या पहिल्याच आठवड्यात ‘हे’ स्मार्टफोन धुमाकूळ घालणार! जबरदस्त फीचर्ससह होणार लॉन्च? एकदा पहाच

spot_img

नगर सह्याद्री टीम :-
जुलै महिन्याच्या पहिल्याच आठवड्यात भारतात अनेक नवीन स्मार्टफोन लॉन्च होणार आहेत. यामध्ये Samsung, CMF, Nothing, आणि Oppo या कंपन्यांचा समावेश आहे. या महिन्यात लॉन्च होणारे काही स्मार्टफोन मिड-रेंजमध्ये असतील तर काही फ्लॅगशिप फीचर्ससह असतील. या स्मार्टफोनमध्ये काही फोल्डेबल फीचर्सही असतील.

Oppo Reno 12 Series
Oppo Reno 12 सीरीज जुलैमध्ये भारतात लॉन्च होणार आहे. या सीरीजमध्ये Reno 12 आणि Reno 12 Pro या दोन फोनचा समावेश असेल. या फोनमध्ये MediaTek Dimensity 7300 चिपसेट, 6.7-इंचाचा FHD+ 120Hz OLED डिस्प्ले, 50MP कॅमेरा आणि 8MP अल्ट्रावाइड युनिट आहे.

Red Magic 9S Pro Series
Red Magic 9S Pro Series 3 जुलै रोजी चीनमध्ये दाखल होणार आहे. यामध्ये Red Magic 9S Pro आणि Red Magic 9S Pro Plus हे दोन फोन असतील.

Samsung Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6
Samsung नेक्स्ट जनरेशन Galaxy Z Fold 6 आणि Galaxy Z Flip 6 लॉन्च करणार आहे. हे दोन्ही फोन Snapdragon 8 Gen 3 मोबाइल प्लॅटफॉर्मवर काम करतील. Galaxy Z Flip 6 मध्ये नवीन 50MP प्रायमरी कॅमेरा आणि 4,000mAh बॅटरी मिळण्याची शक्यता आहे. या फोनचे लॉन्चिंग 10 जुलै रोजी Samsung Galaxy Unpacked इव्हेंटमध्ये होईल.

CMF Phone 1
Nothing चा सब-ब्रँड CMF आपला पहिला स्मार्टफोन CMF Phone 1 नावाने लॉन्च करणार आहे. हा फोन MediaTek Dimensity 7300 SoC सह येईल. हा फोन 8 जुलै रोजी लॉन्च होणार आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लग्नघरी दुखाचा डोंगर कोसळला! आई-वडिलांनी संपवल जीवन?, कारण काय?

Maharashtra News Today: दोन दिवसांपूर्वी नाशिक जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील झाडाला गळफास घेत एका महिलेने...

सावधान! HMPV व्हायरसचा महाराष्ट्रात एन्ट्री; ‘या’ जिल्ह्यात आढळले रुग्ण..

मुंबई । नगर सहयाद्री:- चीनमध्ये एचएमपीव्ही या नव्या व्हायरसने शिरकाव केल्याने जगभरातील देशांची धाकधूक वाढवली...

लाडक्या बहिणींचे टेन्शन वाढले! ६० लाख अर्ज बाद..?

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारच्या लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना दर महिन्याला पैसे मिळतात. महिलांना...

आमदार धस यांचे मंत्री मुंडेंवर गंभीर आरोप; मंत्री विखे पाटील म्हणाले, पुरावे असतील तर..

अहिल्यानगर / नगर सह्याद्री - Radhakrishna Vikhe Patil : मंत्री धनंजय मुंडे यांच्याबाबत आमदार सुरेश...