spot_img
अहमदनगरलंके यांना होमग्राऊंडवर रोखण्यात विखे यांना अपयश...; लंके यांना ३८ हजार १००...

लंके यांना होमग्राऊंडवर रोखण्यात विखे यांना अपयश…; लंके यांना ३८ हजार १०० मतांचे मताधिक्य, कोणत्या गावात कोणाला किती मिळाली मते पहा….

spot_img

अहमदनगर / नगर सह्याद्री
अहमदनगर मतदारसंघात चुरशीच्या झालेल्या निवडणुकीमध्ये खासदार नीलेश लंके यांनी यांनी भाजपाचे डॉ. सुजय विखे पाटील यांचा तब्बल २९ हजार मतांनी पराभव केला. नगरमध्ये विखे पाटील यांचा झालेला पराभव भाजपाच्या चांगलाच जिव्हारी लागला आहे.

अहमदनगर लोकसभा मतदारसंघात पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात खासदार नीलेश लंके यांना १ लाख ३० हजार ४४० तर सुजय विखे पाटील यांना ९२ हजार ३४० मते मिळाली.

पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघात लंके यांना तब्बल ३८ हजार १०० मतांचे मताधिक्य मिळाले. होमग्राऊंडवर मिळालेल्या मताधिक्याच्या जोरावर विजयश्री खेचून आणला.

पारनेर खालोखाल श्रीगोंद्यात लंके यांना मताधिक्य मिळाले. श्रीगोंद्यात ३२ हजारांचे तर कर्जत जामखेडमध्ये ८ हजारांपेक्षा अधिक मताधिक्य मिळाले.

पारनेर-नगर विधानसभा मतदासंघाचे गावनिहाय उमेदवारांना पडलेले मते नगर सह्याद्रीच्या हाती आली आहेत. ती पुढील प्रमाणे……

 

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ

राणीताई लंके यांच्या संकल्पनेतील आरोग्य यज्ञाला प्रारंभ कर्जुले हर्या व पोखरी परिसरातून ब्रेस्ट कॅन्सर आणि...

पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार

  पळशी येथील आश्रम शाळेच्या मुख्याध्यापिकांची बदली करा; अन्यथा उपोषणाला बसणार सरपंच प्रकाश राठोड यांचे आयुक्तांना...

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार;२४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण

कर्जमाफी व पाण्याच्या प्रश्नावर भुमिपूत्रांचा एल्गार २४ सप्टेंबरपासून आमरण उपोषण संतोष वाडेकर यांची माहिती पारनेर/प्रतिनिधी : सरसकट कर्जमाफी...

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद

सहकार महर्षी काष्टी सोसायटीत रविवारी कांदा पिक परिसंवाद - शहाजी भोसले पाटील श्रीगोंदा / नगर...