spot_img
अहमदनगरAhmadnagar Politics: 'मोदींच्या सभेत झळकावले केजरीवाल यांच्या अटकेचे फलक'

Ahmadnagar Politics: ‘मोदींच्या सभेत झळकावले केजरीवाल यांच्या अटकेचे फलक’

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री
शहरात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची मंगळवारी (दि. 7 मे) झालेल्या सभेत आम आदमी पार्टीच्या कार्यकर्त्यांनी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना झालेल्या अटकेच्या निषेधार्थ जेल का जवाब वोट से ही पत्रके झळकावले.

पंतप्रधान मोदींचे भाषण सुरु असताना ही पत्रके भर सभेत स्टेजच्या समोर आपचे जिल्हाध्यक्ष राजू आघाव यांनी झळकावले. यावेळी पोलीसांनी आघाव व शहर जिल्हाध्यक्ष भरत खाकाळ यांना ताब्यात घेऊन तोफखाना पोलीस स्टेशन येथे बसवून ठेवले.

यावेळी पोलीस स्टेशनला दिलीप घुले, गणेश मारवडे, राजेंद्र कर्डिले आदी कार्यकर्त्यांनी गर्दी केली होती. सभा संपल्यावर आपच्या कार्यकर्त्यांना सोडण्यात आले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...