spot_img
ब्रेकिंगPolitics News: भाजपला धक्के पे धक्का? लोकसभा निवडणुकीपूर्वीच माजी खासदाराचा पक्षाला रामराम

Politics News: भाजपला धक्के पे धक्का? लोकसभा निवडणुकीपूर्वीच माजी खासदाराचा पक्षाला रामराम

spot_img

Politics News: लोकसभा निवडणुकीपूर्वीचा राज्याचे राजकीय वर्तुळ तापले असून राजकीय घडामोडीनी वेग धारण केला आहे. भाजपाला धक्के पे धक्का बसत आहे. कालच उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विश्वासू सहकार्याने आपल्या पदाचा राजीनामा दिला तर आज नाराज झालेले माजी खासदार यांनी देखील पक्षाला रामराम ठोकला आहे.

काही दिवसापूर्वीच मराठवाड्यातील काँग्रेसचे बडे नेते अशोक चव्हाण यांनी भाजपात प्रवेश केला होता. त्यामुळे भाजपाला मराठावाड्यात बळ मिळाले होते. मात्र आता आता मराठवाड्यात भाजपला धक्का बसला आहे.

धराशिवचे भाजपाचे नेते आणि माजी खासदार शिवाजी कांबळे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला आहे. शिवाजी कांबळे दोन वेळा खासदार राहिले आहेत. तसेच पक्षाच्या प्रदेश कमिटीत ते पदाधिकारी आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...