spot_img
ब्रेकिंगमोठी बातमी! महाराष्ट्रातील 'या' भागात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावपळ...

मोठी बातमी! महाराष्ट्रातील ‘या’ भागात भूकंपाचे धक्के, नागरिकांची धावपळ…

spot_img

Earthquake in Maharashtra: महाराष्ट्रातून एक मोठी बातमी समोर आली आहे. मराठवाड्यातील नांदेड , परभणी, हिंगोलीमध्ये 4.2 रिश्टर स्केल तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले असून नागरिकांमध्ये भितीचं वातावरण निर्माण झालं आहे.

अधिक माहिती अशी: गुरुवारी सकाळी 6 वाजून 9 मिनिटांनी हिंगोली परभणी नांदेड या तीनही जिल्ह्यातील गावांना भूकंपाचे धक्के जाणवले आहेत.

3.6 तर 4.5 रिश्टर स्केल इतक्या तीव्रतेचे भूकंपाचे धक्के जाणवले. सकाळी सहा वाजताच्या सुमारास झालेल्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रतामुळे अनेक घरांच्या भिंतीना छोट्या भेगा पडल्या आहे.

दुसऱ्या भूकंपाच्या धक्क्यातील तीव्रता जास्त असल्याचं देखील नागरिकांनी सांगितलं. भूकंपाचे सौम्य धक्के जाणवल्यानंतर घाबरलेले नागरिक देखील घराबाहेर पडले.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...