spot_img
देशमोठा दिलासा ! मधुमेह, अंगदुखी, ताप, हृदय, सांधेदुखीसह 'ही' 100 औषधे होणार...

मोठा दिलासा ! मधुमेह, अंगदुखी, ताप, हृदय, सांधेदुखीसह ‘ही’ 100 औषधे होणार स्वस्त, शासनाचा निर्णय

spot_img

नवी दिल्ली / नगर सहयाद्री : सर्वसामान्यांना मोठा दिलासा देत केंद्र सरकारने मधुमेह, अंगदुखी, ताप, हृदय, सांधेदुखी कमी करणारे तेल आणि संसर्गावरील औषधे स्वस्त केली होती.

देशात वैद्यकीय उपचार घेणे खूप महाग होत चालले आहे. अशा परिस्थितीत केंद्र सरकारने सर्वसामान्यांना दिलासा देण्याचा निर्णय घेतला आहे. नॅशनल फार्मास्युटिकल प्राइसिंग अथॉरिटी ने 69 नवीन फॉर्म्युलेशनची किरकोळ किंमत निश्चित केली आहे.

या निर्णयामुळे आता कोलेस्टेरॉल, साखर, ताप, संसर्ग, अतिरक्तस्राव, कॅल्शियम, व्हिटॅमिन डी, लहान मुलांची अँटिबायोटिक्स यासह 100 औषधे स्वस्त होणार असल्याची माहिती मिळाली आहे. सरकारी अधिसूचनेनुसार नवीन पॅकिंगवर सुधारित दर असेल.

त्याच वेळी, डीलर नेटवर्कला देखील नवीन किंमतींची माहिती द्यावी लागणार आहे. नवीन पॅकिंगवर सुधारित दर लिहिला जाईल. डीलर नेटवर्क नवीन किमतींबद्दल माहिती देतील. कंपन्यांनी त्यासाठी पैसे भरले असतील तरच ते निश्चित किंमतीवर जीएसटी वसूल करू शकतील.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

आता नातवाकडे पाहूनच शिकावं लागतं; मंत्री विखेंचा शरद पवारांना टोला

अहमदनगर | नगर सह्याद्री शरद पवार आणि विखे पाटील कुटुंबियांचा राजकीय संघर्ष सर्वश्रुत आहे. आता...

तरुणाची गळफास घेत आत्महत्या

अहमदनगर / नगर सह्याद्री - येथील ३८ वर्षीय तरुणाने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली...

दरोडेखोरांच्या बेदम मारहाणीत वृद्धाचा मृत्यू, नगरमध्ये घडला प्रकार

पाथर्डी / नगर सह्याद्री - चोरीच्या उद्देशाने गाव वस्तीवर आलेल्या दरोडेखोरांनी वृद्धाला बेदम मारहाण केली....

नागाला तोंडात धरून रील बनविणे पडले महागात; व्हिडीओ संपताच आयुष्यही संपले

नगर सह्याद्री वेब टीम - हल्ली रील बनविण्यासाठी वाट्टेल त्या थराला जाण्याची तयारी काही जण...