spot_img
अहमदनगरवकिल संरक्षण कायद्यासाठी संघटनेचे आंदोलन, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे 'महत्वाचे' आश्वासन

वकिल संरक्षण कायद्यासाठी संघटनेचे आंदोलन, उपमुख्यमंत्री फडणवीस यांचे ‘महत्वाचे’ आश्वासन

spot_img

अहमदनगर | नगर सह्याद्री –
वकील वकिल संरक्षण कायदा त्वरित लागू करावा या मागणीसाठी शहर वकील संघटनेच्या सर्व वकिलांनी दोन दिवसापासून न्यायालयीन कामकाज बंद ठेवत धरणे आंदोलन सुरु केले आहे. शहर भाजपच्या पदाधिकार्‍यांनी व भाजपा वकील आघाडीच्या वतीने वकिलांच्या आंदोलनास पाठिंबा देत आंदोलन कर्त्यांची भेट घेतली.


यावेळी शहराध्यक्ष अ‍ॅड.अभय आगरकर यांनी आंदोलन स्थळाहून राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद फडणवीस यांना येथे सुरु असलेल्या धरणे आंदोलनाची माहिती देवून या प्रश्नात लक्ष घालण्याची विनंती  केली. यावेळी उपमुख्यमंत्री फडणीसांनी त्वरित प्रतिसाद देत राज्यात वकिल संरक्षण कायदा होण्यासाठी लक्ष घालू असे आश्वासन दिले.

यावेळी माजी जिल्हाध्यक्ष प्रा.भानुदास बेरड, ज्येष्ठ नेते वसंत लोढा, शहर विधानसभा निवडणूक प्रमुख महेंद्र गंधे, सचिन पारखी, प्रशांत मुथा, वकील आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. चंदन बारटक्के, मयूर बोचूघोळ, दत्ता गाडळकर, महेश नामदे, धनंजय जाधव, अ‍ॅड.अविनाश साखला, बाळासाहेब खताडे, वकील आघाडीचे अ‍ॅड. संदिप शेळके, अ‍ॅड. संदिप काळे. अ‍ॅड. सुनिल तोडकर, अ‍ॅड. पिंटु पाटोळे, अ‍ॅड. वर्धमान भंडारी, अ‍ॅड. सचिन घाडगे, अ‍ॅड. हरीश कुमार कल्याणी, अ‍ॅड. व्यंकटेश शिरसुल, अ‍ॅड. रविंद्र लगड, अ‍ॅड. पोपट पालवे, प्रवीण पालवे, गणेश शर्मा आदींसह शहर वकील संघटनेचे पदाधिकारी व मोठ्या संख्यने वकील उपस्थित होते.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...