spot_img
मनोरंजनठरलं! नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना अडकणार लग्नबंधनात?

ठरलं! नॅशनल क्रश रश्मिका मंदान्ना अडकणार लग्नबंधनात?

spot_img

मुंबई।नगर सहयाद्री

नॅशनल क्रश म्हणून चर्चेत आलेली रश्मिका मंदान्ना पुन्हा चर्चेत आली आहे. तिच्या आणि टॉलिवूड अभिनेता विजय देवरकोंडाच्या नात्याची चर्चा कायमच होत असते.

आता पुन्हा एकदा सोशल मीडियावर त्यांच्या लग्नाची चर्चा रंगलीय. येत्या फेब्रुवारी महिन्यामध्ये हे कपल साखरपुडा उरकरणार असून लवकरच लग्नबंधनात अडकणार आहे.

एका रिपोर्टनुसार, रश्मिका मंदान्ना आणि विजय देवरकोंडा लवकरच साखरपुडा करणार आहेत. दोघेही फेब्रुवारी महिन्याच्या सुरुवातीलाच एंगेजमेंटची माहिती चाहत्यांना देणार असल्याची माहिती मिळत आहे.

सध्या सोशल मीडियावर रश्मिका आणि विजयच्या साखरपुड्याची जोरदार चर्चा सुरु आहे. रश्मिका आणि विजयची पहिली भेट ‘गीता गोविंद’ चित्रपटाच्या सेटवरच झाली होती. दोघंही अनेकदा काही कार्यक्रमांमध्ये एकत्रित स्पॉटही झाले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

लाडक्या बहिणींना १५०० मिळणार की २१००? मुख्यमंत्री फडणवीस यांनी स्पष्टच सांगितले…

मुंबई / नगर सह्याद्री - Ladki Bahin Yojana 6th Installment: लाडकी बहीण योजनेचा पुढील...

अहिल्यानगरमध्ये खळबळजनक प्रकार?; एटीएममध्ये ‘हेराफेरी’

अहिल्यानगर ।नगर सहयाद्री :- केडगाव येथील एका नामांकित बँकेच्या एटीएमला पटटी चिटकवत 40 हजार रुपयांची...

कांदा कोसळला; शेतकरी आक्रमक

सोलापूर-नाशिकमध्ये लिलाव बंद | मनमाड-येवला महामार्गावर रास्तारोको नाशिक | नगर सह्याद्री गेल्या 10 दिवसांत कांद्याचे क्विंटल...

मनपाचे दोन कर्मचारी निलंबित; कारण आलं समोर..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- महापालिकेच्या मार्केट विभागातील कथित हप्तेखोरीच्या समाजमाध्यमातून प्रसारित झालेल्या ध्वनिफितीसंदर्भात आयुक्त तथा...