spot_img
ब्रेकिंगअबब! १५ कोटींची खंडणी..; NCP आमदारांच्या कटूंबाला आला फोन, म्हणाले साहेबाना...

अबब! १५ कोटींची खंडणी..; NCP आमदारांच्या कटूंबाला आला फोन, म्हणाले साहेबाना…

spot_img

मुंबई। नगर सहयाद्री

एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार अनिल भोसले यांच्या कटूंबाला तोतया ईडी अधिकाऱ्याने फोन करत तब्बल १५ कोटी रुपयांची खंडणीची मागणी केली. याप्रकरणी आमदार भोसले यांच्या पत्नीने पोलीस ठाण्यात तक्रार दिली आहे.

राष्ट्रवादीचे आमदार शिवाजीराव भोसले यांच्यावर शिवाजीरावर भोसले सहकारी बँकेमध्ये ७० कोटी ७८ लाख रुपयांचा घोटाळा केल्या प्रकरणी ईडीने गुन्हा दाखल करत २५ फेब्रुवारी २०२० रोजी आमदार भोसले यांना अटक करण्यात आली होती.

ईडीने दाखल केलेल्या गुन्ह्यातुन आमदार भोसले यांना सोडवण्याच्या नावाखाली तोतया ईडी अधिकाऱ्याने त्याच्या पत्नी रेश्मा भोसले यांना यांना फोन करत तब्बल १५ कोटी रुपयाची मागणी केली. याप्रकरणी पत्नी रेश्मा भोसले यांच्या फिर्यादीवरून अनोळखी इसमाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

युवा उद्योजकाचे अपहरण; नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार…

अहिल्यानगर । नगर सहयाद्री नगर-मनमाड रस्त्यावर असलेल्या नगर एमआयडीसीत धक्कादायक प्रकार घडला आहे. युवा...

ठपका ठेवून कारवाई करू नका; कर्मचाऱ्यांचे आयुक्तांना निवेदन

अहिल्यानगर | नगर सह्याद्री:- सार्वजनिक आरोग्य विभागाकडून देण्यात येणारे रँकिंग घसरल्याचा ठपका ठेवत मनपा आयुक्त...

सावधान! शिर्डी विमानतळ परिसरात ‘ती’ वस्तू वापर करण्यास बंदी..

शिर्डी । नगर सहयाद्री:- शिर्डी विमानतळाच्या २५ किलोमीटर परिघातील वायुक्षेत्रात प्रखर लेझर प्रकाश किरण आकाशात...

भाजपचे प्रदेशाध्यक्ष सापडले अडचणीत; दारू पाजून महिलेवर अत्याचार…

Crime News: हरियाणातील भाजप नेत्यावर बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. भाजपचे प्रदेशाध्यक्ष मोहनलाल...