spot_img
ब्रेकिंगदिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस?; तुम्ही पात्र आहात का? वाचा...

दिवाळीपूर्वी लाडक्या बहिणींना मिळणार ५५०० रुपयांचा बोनस?; तुम्ही पात्र आहात का? वाचा सविस्तर

spot_img

Ladki Bahin Yojana: महाराष्ट्र सरकारने दिवाळीच्या निमित्ताने “माझी लाडकी बहीण योजना” अंतर्गत महिलांना एक खास गिफ्ट देण्याचा निर्णय घेतलाआहे. या योजनेअंतर्गत हिलांना ३००० रुपयांचा बोनस मिळणार आहे, जो त्यांच्या दर महिन्याच्या १५०० रुपयांच्या निधीव्यतिरिक्त असेल.

दिवाळीच्या शूभमूहूर्तावर लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांना ३००० रुपयांचा बोनस दिला जाणार आहे. ही रक्कम दर महिन्याला मिळणाऱ्या १५०० रुपयांपेक्षा वेगळी असेल.या योजनेत काही महिलांना अतिरिक्त २५०० रुपये दिले जाणार आहे. दिवाळीआधी महिलांच्या खात्यात ५५०० रुपये जमा करण्यात येणार आहे, असं सांगितलं जात आहे.

दिवाळीनिमित्त महाराष्ट्र सरकारने महिलांनी ही भेट दिली आहे. सरकारने लाडकी बबीण योजनेत लाभार्थ्यांना ३००० रुपये बोनस दिला जाणार आहे. लाडकी बहीण योजनेत आतापर्यंत महिलांना ५ महिन्याचे ७५०० रुपये जमा झाले आहे.

लाडकी बहीण योजनेत महिलांना जुलै आणि ऑगस्ट महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आली होती. त्यानंतर सप्टेंबर महिन्याचे १५०० रुपये देण्यात आले होते. त्यानंतर आता महिलांना ऑक्टोबर आणि नोव्हेंबर महिन्याचे ३००० रुपये एकत्रितपणे देण्यात आले आहेत.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

नगर शहरात परीक्षेच्या तयारीसाठी आलेल्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार

अहिल्यानगर । नगर सहयाद्री अल्पवयीन मुलीशी प्रेमाचे नाटके करत, वारंवार फोटो व्हायरल करण्याची धमकी...

आजचे राशी भविष्य! ‘या’ राशींच्या विजयाची सुरवात, भरघोस यश प्राप्त होणार..

मुंबई । नगर सह्याद्री – मेष राशी भविष्य मानसिक शांततेसाठी तुमचा तणाव दूर करा. चैतन्याने सळसळता...

पावसाळी अधिवेशन विरोधकांनी तापवलं; पहिल्याच दिवशी काय-काय घडलं?

मुंबई | नगर सह्याद्री आजपासून (दि.३० जून) राज्य विधीमंडळाचे पावसाळी अधिवेशन सुरु झाले आहे. हे...

पंजाबराव डख यांनी दिला शेतकऱ्यांना सल्ला; निसर्गाच्या विरोधात शेती कराल तर..

पारनेर । नगर सहयाद्री:- हवामानाचा अभ्यास करून शेती करणे ही काळाची गरज आहे. मोठ्या...