spot_img
ब्रेकिंग'त्यांच्या' मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा 'यांनी' घेतला समाचार

‘त्यांच्या’ मेंदूत ५० टक्के शेण! आमदार रोहित पवार यांचा ‘यांनी’ घेतला समाचार

spot_img

Politics News: विधानसभा निवडणुकीचे लवकरच बिगुल वाजण्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे राजकीय पक्षाची नेतेमंडळी अलर्ट मोडमध्ये पहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गट शिवस्वराज्य यात्रेच्या माध्यमांतून राज्य पिंजून काढत आहे. तर महायुती महायुतीची जोरदार तयारी सुरु असून मेळावे घेतले जात आहे. या सभांच्या माध्यमातून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरु आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये फूट पडल्यानंतर रोहित पवार यांनी अजित पवारांना सातत्याने टार्गेट केलं आहे. रोहित पवार हे अजित पवारांवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. पुन्हा ते कर्जत-जामखेडमधून लढणार आहे. त्याचा आता राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार आणि प्रवक्ते अमोल मिटकरी यांनी समाचार घेतला आहे.

आमदार अमोल मिटकरीं नेमकं काय म्हणाले?
अजित पवारांवर टीका म्हणजे सूर्यावर थुंकण्यासारखं आहे. ‘रोहित पवारांनी आमच्या पक्षाची चिंता करू नये. आपण स्वतःची लायकी तपासावी, जातीय अहंकार अंगात भरलेल्या बालिश व्यक्तींनी अजित पवारांवर बोलू नये’, ‘रोहित पवार यांच्या मेंदूची तपासणी केली तर ५० टक्के शेण भरलेलं दिसेल’ अशी खोचक टीका आमदार मिटकरी यांनी केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

स्थानिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई; १३ किलो गांजा जप्त

राहता । नगर सहयाद्री:- स्थानिक गुन्हे शाखेचा पथकाने १३ किलो गांजासह १० लाख ८१...

लाडक्या बहिणींसाठी आनंदाची बातमी! सरकारची मोठी घोषणा, मंत्री तटकरे यांनी दिली नवी माहिती..

नाशिक । नगर सहयाद्री:- राज्यातील महिलांसाठी एक आनंदाची बातमी आहे. मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा लाभ...

पाकिस्तानचं काय खरं नाही!, युद्धाची खुमखमी भोवली, वाचा स्पेशल रिपोर्ट

India- Pakistan War: पहलगाम हल्ल्‌‍यानंतर भारताने पाकिस्तनला सडेतोड उत्तर दिले आहे. त्यानंतर पाकिस्तनाने भारतावर...

‘सिंदूर ऑपरेशन ही ‌’त्या‌’ पर्यटकांना खरी श्रद्धांजली’; भाजपच्या वतीने सैन्य दलाच्या कामगिरीचा जल्लोष

अहिल्यानगर । नगर सहयाद्री:- भारतीय सैनिकांनी सिंदूर ऑपरेशनच्या माध्यमातून पाकिस्तानाला धडा शिकवण्याचे काम केले...