spot_img
अहमदनगरउज्जैन श्री महाकालेश्‍वर मंदिरास नगरच्या व्यापारीकडून 2 किलो चांदीचा मुकुट

उज्जैन श्री महाकालेश्‍वर मंदिरास नगरच्या व्यापारीकडून 2 किलो चांदीचा मुकुट

spot_img

नगरच्या भाविकांची उपस्थिती; शहरात साकारण्यात आले शास्त्रोक्त पद्धतीसह उत्तम नक्षीकाम असलेले मुकुट
अहिल्यानगर / नगर सह्याद्री –
शहरातील आडत व्यापारी गणेश रामदास लालबागे व मोनिका लालबागे दांम्पत्यांनी उज्जैन येथील श्री महाकालेश्‍वर मंदिरास 2 किलो वजनाचा चांदीचा मुकुट अर्पण केला. महाकालेश्‍वर मंदिरात विधीवत पुजा करुन लालबागे परिवाराने महाकाल बाबांसाठी चांदीचा मुकुट देण्यात आला आहे. मंदिराचे मुख्य पुजारी गुरू प्रदीप शर्मा यांच्या उपस्थितीत लालबागे परिवाराच्या हस्ते मुकुट व शृंगार आरती पार पडली.

याप्रसंगी वेदांत लालबागे, विहान लालबागे, संतोष कानडे, संदीप कटारिया, संदीप गुजर, विक्रांत कानडे, निकेश गाडळकर, सुरेश लालबागे, विशाल भगत, साई बोरुडे, राजकुमार मुनोत, अशोक गर्जे, महेश कोतकर, राजू शिकरे, लक्ष्मण (आबा) कचरे, प्रकाश भागानगरे, विनय सेहगल, निकेतन नवले, गणराज मेहत्रे, ऋतिक बालवडकर आदींसह शहरातील भाविक उपस्थित होते.

बजरंग काशिनाथ गुरव यांनी महाकालेश्‍वर बाबांच्या मुर्तीसाठी उत्कृष्ट कारीगरी करुन मुकुट साकारले आहे. शास्त्रोक्त पद्धतीने चांदीचा मुकुट बनविण्यात आलेला असून, उत्तम पध्दतीने नक्षीकाम करण्यात आले आहे. लालबागे परिवाराची महाकालेश्‍वर बाबांवर मोठी श्रध्दा असून, या श्रध्देपोटी मुकुट अर्पणाचा स्वप्न साकारले गेले असल्याची भावना गणेश लालबागे यांनी व्यक्त केली.

आणखी महत्वाच्या बातम्या

आणखी वाचा

माजी खासदाराच्या PA ची भररस्त्यात हत्या, तलवारीने पाडले तुकडे

नवी दिल्ली / वृत्तसंस्था : पंजाबच्या लुधियानामधून एक हादरवाणारी बातमी समोर आली आहे. मध्यरात्री...

आमदार संग्राम जगताप यांच्या समर्थनार्थ हिंदुत्वावादी संघटनांचा रविवारी मेळावा

अहिल्यानगर । नगर सहयाद्री विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर अहिल्यानगर शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी प्रखर हिंदुत्वाची...

‘कोठला परिसरात डेंग्यू मुक्त अभियान’; आयुक्त डांगे यांनी साधला नागरिकांशी संवाद..

अहिल्यानगर | नगर सह्याद्री महानगरपालिकेमार्फत सुरू करण्यात आलेल्या डेंग्यूमुक्त अहिल्यानगर अभियानाच्या तिसर्‍या आठवड्यात कोठला परिसरात...

तयारीला लागा! भाजपचे शहर जिल्हाध्यक्ष अनिल मोहिते यांनी पदाधिकार्‍यांना आवाहन; महापालिकेवर…

अहिल्यानगर | नगर सह्याद्री भारतीय जनता पक्षाच्या प्रदेश पदाधिकार्‍यांनी माझ्यावर जो विश्वास व्यक्त करत शहर...