टाकळी ढोकेश्वर : नगर सह्याद्री – सुजित झावरे पाटील यांच्या विशेष प्रयत्नातून मंजूर करण्यात आलेल्या विविध पाणंद रस्त्यांसाठी दीड कोटींचा निधी मंजूर झाला आहे. यापैकी वासुंदे मांडवा ते उगले वस्ती शेत पाणंद रस्ता तसेच वासुंदे ते हिंगडे वस्ती मार्गे बोकनकवाडी रस्त्याचे भूमिपूजन सुजित झावरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी रणजित पाटील, शरद पाटील, सरपंच भाऊसाहेब सैद, उपसरपंच शंकर बर्वे, चेअरमन नारायण झावरे, व्हा.चेअरमन रा.बा.झावरे, दिलीप पाटोळे, लहानभाऊ झावरे, लक्ष्मण झावरे, विलास साठे सर, बाळासाहेब झावरे पाटील, बाळासाहेब झावरे, जालिंदर वाबळे, मारुती उगले, विकास झावरे, सुरेश शिंदे, भाऊसाहेब जगदाळे, रघुनाथ वाबळे, बाळासाहेब वाबळे, भाऊसाहेब वाबळे, बाळासाहेब पोपट वाबळे, दिलीप उदावंत बाळासाहेब शिंदे, गणपत दाते गुरुजी, रामभाऊ उगले, बाबाजी उगले, पोपट महादू वाबळे, शिवाजी वाबळे, बाबाजी उगले, अरूण वाबळे,
भाऊसाहेब पांडुरंग वाबळे, पांडुरंग उगले, श्याम वाबळे, बबन वाबळे जीवन शिंदे, जया हिंगडे, ज्ञानेश्र्वर ठूबे, विक्रम हींगडे, नजू हिंगडे, महादू हिंगडे, चंद्रकांत हिंगडे, मारुती हिंगडे, बन्सी साळुंके, शिवा हिंगडे, नारायण हिंगडे, जानकू शिंदे, शरद हिंगडे आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.
वासुंदे मांडवा ते उगले वस्ती शेत पाणंद रस्ता, वासुंदे ते हिंगडे वस्ती मार्गे बोकनकवाडी रस्ता, वासुंदे ते मळई वस्ती रस्ता, वासुंदे गावठाण ते शिर्के मळा रस्ता, बोकनकवाडी ते साठे/ लाखे वस्ती, वासुंदे ते टाकळी ढोकेश्वर चेमटे वस्ती मार्गे रस्ता आदी सहा रस्त्यांसाठी १ कोटी ५० लाखांचा निधी मंजूर करण्यात आला आहे.